Ticker

6/recent/ticker-posts

माहोरा जिल्हा परिषद प्रशाले च्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गावात रॅली


 माहोरा प्रतिनिधी जाफराबाद तालुक्यातील माहोरा जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने आज शुक्रवार सकाळी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत शालेय मुलींची छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ढोल ताशाच्या गजरात फेरी काढण्यात आली. यावेळी भगवानराव लहाने ,सरपंच गजानन पाटील लहाने उपसरपंच सय्यद हबीब भाई ,डॉक्टर रवींद्र कासोद , तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण चेके पाटील , मुख्यध्यापक अनिल गवई ,आदर्श शिक्षक सुखदेव अवकाळे , सुधीर लकडे , शालेय समितीचे अध्यक्ष संतोष बोर्डे ,ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब गव्हले ,संतोष वरपे,सोमीनाथ चौधरी,भानूदास बोर्ड,गणेश पगारे,संतोष गौरकर,लक्ष्मण वाघ , विलास लहाने ,बाजीराव गाडे गौतम सोनवणे ,मन्सूर शहा ,तसेच शिक्षक डीएस सपकाळ ,रामेश्वर खलसे, मुकिंदा लहाने ,मिरगे, जे एम सोनवणे,पंडित फुसे ,श्रीमती बडगुजर मॅडम 'शर्मा मॅडम, मळणकर मॅडम मॅडम, मळणकर मॅडम ,दत्ता जाधव, ए डी पवार,किशोर मळेकर किशोर दांडगे रमेश भालेकर यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या