गणेश पगारे
माहोरा : जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील महावितरण कार्यालयात बुधवारी शिवजयंती उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लाईनमन विष्णू कड,गजानन जाधव,तुळशीदास इंगळे,केशव कड,आकाश साळोक,सुमित हिवाळे आदींची उपस्थिती होती.

0 टिप्पण्या